Wednesday, August 20, 2025 02:01:38 PM
मुंबईत तब्बल 420 अनधिकृत शाळा सुरू असल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी 47 शाळा आधीच बंद करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित शाळांवर कारवाई सुरू असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.
Jai Maharashtra News
2025-07-16 21:59:06
राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा शिकणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे, 'हिंदीला तिसरी भाषा म्हणून प्राधान्य मिळेल', अशी भीती अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र, दादा भुसे यांनी यावर स्पष्टीकरण दिले.
Ishwari Kuge
2025-06-18 18:46:00
शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी अचानक बागलाण तालुक्यातील ढोलबारे येथील शाळेला ‘सरप्राईज व्हिजीट’ दिली आणि तिथे धक्कादायक प्रकार समोर आला.
Apeksha Bhandare
2025-06-16 18:33:31
सरकारच्या स्पष्टीकरणानंतर कोणताही औपचारिक सरकारी ठराव किंवा लेखी सूचना जारी करण्यात आल्या नाहीत, ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे, असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
2025-06-04 22:30:28
गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ पोहचविण्यासाठी शिष्यवृत्तीच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले.
2025-05-21 18:45:11
शिक्षण क्षेत्रात भुसेंचे उत्तम कामगिरीवर शिंदेंचा गौरव
Manoj Teli
2025-02-15 07:35:30
दिन
घन्टा
मिनेट